अर्थ : एक दैत्य.
उदाहरणे :
अरिष्टचा उल्लेख पुराणात आढळतो.
अर्थ : कश्यप ऋषीचा पुत्र.
उदाहरणे :
अरिष्टनेमीचा जन्म विनिताच्या पोटी झाला होता.
समानार्थी : अरिष्ट ऋषी, अरिष्टनेमी
अरिष्ट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. arisht samanarthi shabd in Marathi.